✍️दिनांक 14 एप्रिल 2023 ला आम आदमी पार्टी तालुका कोरची तर्फे कोरची येथे परमपूज्य महामानव संविधान पुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती कोरची कार्यालय येथे साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाचे उदघाटन मुकेश नारोटे तालुका संयोजक कोरची योगराज धमगाये सचिव कोरची, श्रीमती तांडेकर मॅडम शहर संयोजक, बाबुराव मडावी युवा संयोजक, रामलला बोगा कोषा अद्यक्ष कोरची, धमदीप राहुत शहर संयोजक, साडीलाजी सदस्य, हिरा उईके सदस्य व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आम आदमी पार्टी कोरची कार्यालय
0 Comments