पुरामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतातली खांब पडून मीटर बंद पडले होते आज तिन वर्ष होऊन ही शेतकऱ्यांचे बंद पडलेले मीटर लावण्यात आले नाही शेतकऱ्यांना अंदाजे मनमानी बील येऊन राहिले आहेत या शेतकऱ्यांचे त्वरित मीटर बदलून देण्यात यावे,देसाईगंज शहरात नागरीकांना रेशन कार्ड
मिळण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत रेशन कार्ड नसल्यामुळे दारिद्य रेषखालील अजूनही लोकांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही तसेच काही रेशन कार्ड धारकांना रेशन सुद्धा मिळत नाही निवेदन देताना भरत दयलानी अतुल ठाकरे उपस्थित होते लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे मंत्री महोदयांनी आश्वासन दिले...


0 Comments