ज्येष्ठ महिन्यात येणारी वट सावित्री आणि शनि जयंती २७ मे रोजी साजरी केली जाईल. हा कार्यक्रम मंगळवारी होईल. राकेश राखडे, तुकुम वॉर्ड, देसाईगंज यांच्या निवासस्थानी शनि जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सर्व मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील. २७ रोजी सायंकाळी ६ वाजता राकेश राखडे यांच्या निवासस्थानी एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. राकेश राखडे यांनी सर्व देसाईगंज रहिवाशांना या भव्य उत्सवात महाप्रसदाचा लाभ घेण्याची विनंती केली आहे.

0 Comments