योगदान, अल्पसंख्यांक विभाग च्या जिल्हा अध्यक्ष असतांनी कार्य, नंतर देसाईगंज शहर अध्यक्ष म्हणून स्वीकारलेली जबाबदारी नी स्वार्थ पणे, कोणतीही अपेक्षा न ठेवोता निरंतर 20 वर्षा पासुन पक्षाचं काम करणे, शांत स्वभाव, सर्वांना घेऊन चाल नारे, यांचा राजीनामा पक्षाचे जिल्ह्याचे नेते प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री राजे डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर यांनी अब्दुल लतीफ जब्बार शेख यांचा दिलेला राजीनामा फेटारण्यात आला. त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देसाईगंज च्या शहर अध्यक्ष पदी कायम राहण्याचे आदेश दिले

0 Comments