Ticker

6/recent/ticker-posts

देसाईगंज न. प.प्रभाग. 9 मधून लतीफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून निवडणूक लढणार..

  देसाईगंज :आगामी होऊ  घातलेल्या देसाईगंज नगरपालीका निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष लतीफ भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्याची तय्यारी दर्शविली आहें.
        एकदोन महिन्यात होणाऱ्या नगर परिषद निवडणूक होणार आहें. या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षाचे उम्मेदवार  व अपक्ष उम्मेदवार आप आपले नशीब आजमवनार आहें.
या प्रभागातील जनते नी ठरविला आहें कि आता नवीन चेहेरा निवडून द्यायचा 
म्हणून काही प्रतिष्ठित नागरिक, व लतीफ शेख यांनी ज्यांचे शासकीय काम करून दिले असे बरेच लोक लतीफ शेख यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक लढण्यास भाग पडत आहें आर्थिक मदत "एक नोट एक वोट, या आश्वासन देऊन यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहें.



   सान्त स्वभाव, मनमिळाऊ, लोकांसाठी धावून जाणारे, शासकीय योजनाची संपूर्ण जाण असणारे, राजकीय व सामाजिक कामात नेहमी समोर असणारे, शासकीय जी. आर. ची जाण असणारे, बरेच शासकीय योजनान चा फायदा, विधवा महिलांना, वृद्ध लोकांना मिळवून देण्या साठी धावपळ करणारे,बरेच मुला मुलींना, शासनाच्या दिन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत बऱ्याच मुला मुलींना रोजगार मिळवून देणारे, आज त्यांच्या मार्फत 100च्या वर मुला मुलींना रोजगार मिळाला आहें. बरेच देसाईगंज शहरातील व तालुक्यातील बरेच मुलं मुली पुणे, नागपूर, औरंगाबाद, नासिक येथे मोठं मोठ्या कंपनी मध्ये काम करून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करीत आहें. येवढे कार्य करून सुध्दा प्रकाश झोकात न येणारे व विरोधक कितीही टीका टिपणी केले तरी रागात न येता हासून चूप बसणारे असे कर्तव्य दक्ष लतीफ शेख यांना निवडून आणण्यासाठी तन, मन, धनाने सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन निवडणूक लढण्याचे आदेश बरेच मतदारांनी केले आहें, या प्रभागात तुमच्या सारखा कार्यकर्त्याची गरज असल्याचे म्हटले आहें, म्हणून मतदारांच्या आग्रहाचे मान ठेऊन लतीफ भाई शेख यांनी निवडणूक लढण्याची तय्यारी केली आहे

Post a Comment

0 Comments