आम आदमी पार्टी सलाहगार दीपक भाऊ नागदेवे यांना मा. जिल्हा अधिकारी साहेब गडचिरोली साहेब यांना शेती मालाच्या नुकसानची भरपाई मागणी__ तात्काळ शेत जमिनीचे सर्वे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावे
अवकाळी पाऊस व गारपीट मुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसाणीमुळे देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिडण्याकरिता आम आदमी पार्टी ने मा. देसाईगंज निवेदन पाठवण्यात आले दिनांक:- या कालावधीत देसाईगंज व गडचिरोली जिल्यात बऱ्याच ठिकाणी मोठया प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊसाने झोदपून टाकले आहे ज्यात भाजी पाला कडधान्य धान मक्का चणा ज्वारी अश्या अनेक प्रकारच्या शेत मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. आधीच आर्थिक वीवंचरनेत असलेल्या शेतकरी बांधवाच्या हातातील पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी पूर्ण कंटाळून आले आहेत.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी विनम्र मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे निवेदन देतांनी आम आदमी पार्टीचे

0 Comments