आम आदमी पक्ष्याच्या वतीने आज निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे कि वार्डातील घरासमोरील रस्ता खूप खराब असल्यामुळे वाहणाने जाण्यायेणासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. आणि पावसाळमध्ये खूप पाणी साचून राहतो,मग पायावट्याची जायला सुद्धा त्रास होतो, वॉर्डामधल्या प्रत्येक वक्तीला रोड दुरुस्त व्हावा अशी वार्डतील नागरिकांची अपेक्षा असल्यामुळे सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. न. प. आम आदमीच्या देसाईगंज तर्फे आज निवेदन देण्यात आले, निवेदन देताना आम आदमी पार्टी चे तालुका संयोजिक भरत दयलानी, शहर संयोजक आशीष घुटके, महिला शहर संयोजक शिल्पा बोरकर, सलागार दीपक नागदेवे, , प्रमोद दहिवले, तबरेज खान, फारूप पटेल, अतुल ठाकरे, वामन पगाडे, सौरव साखरे, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते,

0 Comments